पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धडक; अस्वच्छता, गळती आणि कारभारावर ताशेरे.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी अचानक...
