अमळनेर नगरपरिषदेचा मालमत्ता कराबाबत खुलासा; नव्या दराने नव्हे, जुन्याच दराने आकारणी ४,१८७ नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत; २८,२१२ मालमत्तांचे GIS सर्वेक्षण पूर्ण.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर शहरातील मालमत्ता कर आकारणी, पुनर्मूल्यांकन आणि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर...
