अमळनेर येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे रक्तदान शिबीर. 107 दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग – “रक्तदान हेच जीवनदान” संदेश.
आबिद शेख /अमळनेर अमळनेर :प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, अमळनेर येथे आज दि. 24 ऑगस्ट रोजी राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18...
