विकासाची त्रिसूत्री व नेत्यांच्या त्रिमूर्तीमुळे जितेंद्र ठाकूर यांचा विजयाचा मार्ग सुकर…. आघाडीच्या उमेदवारांना प्रचार दौऱ्यादरम्यान मिळतोय जनतेचा उदंड प्रतिसाद…
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून, सर्व प्रभागांतून...
