अमळनेर तालुक्यात पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक; उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांचे निर्देश..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यात आगामी संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा...
