शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; -पहिल्याच दिवशी २०१ नविन सभासद
आबिद शेख/अमळनेर शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे आयोजित सभासद नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानात पहिल्याच...
