“लोकशाहीचा गळा घोटू नका!” – वाडी चौकवासीयांची प्रशासनाला खुली चेतावणी; चुकीच्या मतदार नोंदींवरून संताप..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक परिसरातील नागरिकांनी निवडणूक यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, चुकीच्या...
