अमळनेर

कापूस आयात शुल्कमाफीची मुदतवाढ रद्द करा; अमळनेर तालुका काँग्रेसची मागणी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती; तहसीलदारांना निवेदन.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर :केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्कमाफीची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पासून वाढवून ३१ डिसेंबर २०२६...

खेडीढोक येथे भावना मैराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा.

सरकारी नोकरांच्या पतसंस्थेत लेखापरीक्षण शुल्काचा कोट्यवधींचा घोटाळा? १५ लाखांच्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क अदा केल्याचा आरोप; ७ ते ८ कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीची चौकशी व वसुलीची मागणी.

अमळनेर/ आबिद शेख. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेने सन २००९-१० ते २०२५-२६ या कालावधीत नियमित व विशेष लेखापरीक्षणापोटी अदा...

अमळनेरकरांसाठी एसटी महामंडळाची दिवाळीची खास भेट! पुण्यासाठी नवीन जादा बससेवा सुरू; सायंकाळी ७ वाजता सुटणार बस.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या...

अमळनेरमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; उमेदवारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार ५ नोव्हेंबर रोजी प्रताप महाविद्यालयात शिबिर; मैदानी व लेखी परीक्षेसह आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन.

पळासदडे येथे चाऱ्याच्या गोठ्याला आग; अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण… अग्नीशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या आदेशाने चालक जाफर पठाण, फायरमन आकाश संदानशिव व लखन कंखरे यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर मिळवले नियंत्रण…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित NDRF निकषांनुसार मदत द्या; माजी आमदार कृषिभूषण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

  अमळनेर /आबिद शेख   खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या सुधारित राष्ट्रीय आपत्ती...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा अध्यक्षपदी अशोक पाटील, सरचिटणीसपदी विजय पाटील यांची सर्वानुमते निवड.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) यांच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी...

अमळनेरमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचित घटकांच्या २२ मागण्यांकडे लक्ष वेधले.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तथा जळगाव येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजेश पाटील...

You may have missed