कापूस आयात शुल्कमाफीची मुदतवाढ रद्द करा; अमळनेर तालुका काँग्रेसची मागणी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती; तहसीलदारांना निवेदन.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर :केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्कमाफीची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पासून वाढवून ३१ डिसेंबर २०२६...
