अमळनेर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील; अमळनेरच्या रेणुकाताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली; शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून रेणुकाताईंनी मांडल्या २० प्रमुख मागण्या.

अंतर्ली येथे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान! बॉम्बे सुपर डॉलर हरभरा बियाण्याची केवळ ३० टक्के उगवण झाल्याचा आरोप; कृषी विभागाकडे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.

भोकर धरणाजवळील अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलली; नागरिकांचा संतप्त सवाल मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतरच कंपनीला आली जाग? आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टळली असती!

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर....

अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रलंबित शासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याची संधी; तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : नागरिकांच्या विविध शासकीय तसेच नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी...

अमळनेरच्या घराघरांत दिवाळीची रोषणाई, मात्र रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांची नाराजी; बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अमळनेर शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून...

दिवाळीच्या सणासाठी दागिन्यांच्या खरेदीवर श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्समध्ये खास ऑफर; घडणावळीवर थेट सूट.

अमळनेर/आबिद शेख    अमळनेर : दिवाळी, धनत्रयोदशी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सतर्फे आकर्षक सुवर्णखरेदी योजना जाहीर...

प्रताप हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मितीचा अनोखा उपक्रम हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश; शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रताप हायस्कूलमध्ये आकाशकंदील निर्मिती...

रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम; एड्सग्रस्त बालकांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद चार वर्षांपासून नियमित प्रोटीन किटचे वाटप; मुलींना ६० फ्रॉक्सचे वितरण.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर,  दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा आणि एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने रोटरी क्लब...

एस. के. ज्वेलर्सच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आकर्षक सुवर्णखरेदी योजना; सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर केवळ ४ टक्के दर!

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : गुणवत्ता, विश्वासार्हता, आकर्षक डिझाइन्स आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा या चार प्रमुख वैशिष्ट्यांच्या जोरावर अमळनेरच्या सुवर्ण व्यवसायात आपली...

धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश; स्टेनो मानकर ४० हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सकारात्मक देण्यासाठी ९४ हजारांची मागणी; खासगी मध्यस्थासह दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.

You may have missed