LPG सिलिंडर बुकिंगसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्तीचे १ ऑक्टोबर २०२६ पासून नवा नियम; प्रमाणीकरण न केल्यास रिफिल बुकिंग व सबसिडीवर परिणाम.
अमळनेर /आबिद शेख घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून नियमानुसार...
