लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार वितरणासाठी नामांकन प्रक्रिया सुरु. राज्यभरातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांना मिळणार गौरव
24 प्राईम न्यूज 3 Aug 2025 —ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन...
