घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!; पूरग्रस्त अमळनेरकरांना मंत्री गिरीष महाजनांचा दिलासा तातडीच्या मदतीसाठी प्रत्येकी ₹१० हजारांची घोषणा; पालकमंत्री, आमदारांसह पूरग्रस्त भागाची पाहणी.
अमळनेर | आबिद शेख बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी...
