अव्वाच्या सव्वा घरपट्टीविरोधात अमळनेरकर एकवटणार; रविवारी शिवाजी महाराज गार्डनमध्ये बैठक.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेने नगररचना विभागामार्फत नव्याने मालमत्ता कर आकारणीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीनंतर घरपट्टीच्या वाढीव आकारणीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त...
