मांडळच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला गळतीचे ग्रहण; दुरुस्तीसाठी निधीची मागणी! डॉ. दीपक पाटील यांचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन; बंधाऱ्याची दुरवस्था कायम राहिल्यास परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : तालुक्यातील मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट...
