टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त मानवसेवेचा उपक्रम; जिल्हा रुग्णालयात अन्नदान रुग्ण आणि नातेवाईकांना भोजनाचे वाटप; दोन जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.
नंदुरबार/ प्रतिनिधी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या उपक्रमात जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसह...
