वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सभापती अशोक पाटील यांचा सामाजिक उपक्रम; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांची मदत दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाढदिवस साधेपणाने साजरा; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : राज्यासह अमळनेर तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकट लक्षात घेऊन अमळनेर कृषी उत्पन्न...
