चालत्या कारला अचानक आग; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! महाराणा प्रताप चौकातील घटना; इस्लामपुरा, मंगलादेवी चौकातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : शहरातील महाराणा प्रताप चौकात अॅक्सिस बँकेसमोर काल रात्री अचानक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली....
