न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू; अमळनेरमध्ये १०० टक्के प्रतिसाद! समान काम–समान वेतनाच्या मागणीसाठी ३४ हजार कर्मचाऱ्यांचा लढा; न्यायालयीन कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर, : न्यायव्यवस्थेचा कारभार सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्रातील सुमारे ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी समान...
