स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर अमळनेरात रंगणार ‘इंडिपेंडन्स कप’ क्रिकेटचा थरार जयनील फाउंडेशनच्या क्रीडा विभागातर्फे प्रोफेशनल क्रिकेट लीगचे आयोजन; विविध क्षेत्रांतील ८ संघांचा सहभाग.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वानिमित्त देशभक्ती, क्रीडाभावना आणि संघभावनेचा अनोखा संगम घडवून आणण्यासाठी जयनील फाउंडेशनच्या क्रीडा विभागातर्फे प्रोफेशनल...
