बातमी

आमदार अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व; जयश्री पाटील बिनविरोध! भाजप उमेदवाराची माघार ठरली निर्णायक; जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात दमदार एंट्री, अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष.

अमळनेरात अवैध कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; ५७० किलो मांसासह ५० किलो कातडी जप्त! पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर पहाटे कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर : ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत अमळनेर पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून...

रवि ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन; २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! अत्याधुनिक डिझाइन्ससह पारंपरिक दागिन्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध; कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी आणि मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही.

चालत्या कारला अचानक आग; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! महाराणा प्रताप चौकातील घटना; इस्लामपुरा, मंगलादेवी चौकातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न.

मंगलमूर्ती चौकात बेशिस्त पार्किंगचा त्रास; वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण! प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरात अभिवादन; आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर मंथन आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा उपक्रम; जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांच्या लढ्याला उजाळा.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महानायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या...

पानखिडकी मारामारी प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचा विनाकारण उल्लेख; खोटा गुन्हा दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना ६१ कार्यकर्त्यांचे निवेदन; हरीश भावसार व साक्षीदारांची चौकशी करण्याची मागणी.

अमळनेरमध्ये शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रारंभ; २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार उपक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन.

गलवाडे रोडवर दुचाकी-चारचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकीन दुकानाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. या...

अमळनेरमध्ये अग्निशमन दलाची तत्परता; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! घराला लागलेल्या आगीत वृद्ध व्यक्तीची सुखरूप सुटका; फायरमनने आगीतून रोकडही वाचवली.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर  : शहरातील गांधीपुरा आणि सिंधी कॉलनी परिसरात सलग दोन ठिकाणी लागलेल्या आगींवर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने...

You may have missed