आमदार अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व; जयश्री पाटील बिनविरोध! भाजप उमेदवाराची माघार ठरली निर्णायक; जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात दमदार एंट्री, अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे...
