मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले ३९ रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना.
अमळनेर (प्रतिनिधी): येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि...
