24 Prime News Team

अमळनेरात अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना निवेदन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात...

लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये दणदणीत गौरव..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – Lions Clubs International अंतर्गत कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा धुळे येथे पार पडलेल्या रीजन कॉन्फरन्समध्ये...

फरांदे पार्क येथे महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

24 प्राईम न्यूज 16 Feb 2026फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये महाशिवरात्री निमित्त विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे...

अमळनेर कोर्टाचा मोठा निर्णय : शरद शिंदे यांच्या घराच्या ताब्याला धक्का लावण्यास मनाई▪️ बेकायदेशीरपणे घर पाडणाऱ्यांना न्यायालयाचा दणका…

आबिद शेख/अमळनेर अमळनेर — अमळनेर येथील दिवाणी न्यायालयाने ‘न्यू प्लॉट’ परिसरातील जागेप्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश देत वादी शरद शिंदे यांच्या घराच्या...

अमळनेर येथे ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी; नरडाणा येथे बायपास लाईनचा प्रस्ताव..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : अमळनेर रेल्वे यात्री मंचाच्या वतीने खासदार स्मिता ताई वाघ यांना निवेदन देत अमळनेर रेल्वे स्थानकावर तीन...

अमळनेरात कायद्याला खुलेआम आव्हान ! घर जमीनदोस्त प्रकरणातील आरोपी मोकाट — CID चौकशीची मागणी तीव्र..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर येथील न्यू प्लॉट परिसरातील देशमुख चाळीत 10 फेब्रुवारी 2026 रोजी जेसीबीच्या सहाय्याने शरद शिंदे यांचे राहते...

व्हॅलेंटाईन डेऐवजी अमळनेरमध्ये ‘काळा दिवस’; पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना तसेच वीर नारी महिला मंडळ यांच्या...

हिंगोणे खु. ग्रामपंचायत झाली 100% थकबाकीमुक्त. सरपंच राजश्री पाटील यांची पुढाकारातून स्वखर्चाने भरला गावाचा कर; त्यातूनच थकीत वीज बिलही जमा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – तालुक्यातील हिंगोणे खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून शंभर टक्के थकबाकीमुक्त...

रमजानच्या पार्श्वभूमीवर मजलिसकडून प्रशासनाला निवेदन..

नंदुरबार | प्रतिनिधीआगामी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) तर्फे नंदुरबार शहरातील विविध शासकीय विभागांना एक निवेदन (मेमोरँडम) सादर...

अमळनेरात डंपरखाली तरुण चिरडला; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको… परिसरात अतिक्रमण वाढले…

अमळनेर आबिद शेख अमळनेर शहरात डंपरखाली तरुण चिरडल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पैलाड भागातील शनीपेठ येथे...

You may have missed