माणुसकीचे दर्शन! गांधीनगर इस्लामपुरातील अतिक्रमणग्रस्त दोन कुटुंबांना अल खिदमत ट्रस्टचा मदतीचा हात.
अमळनेर : आबिद शेख गांधीनगर इस्लामपुरा परिसरात अतिक्रमण कारवाईदरम्यान घरे पाडण्यात आलेल्या कुटुंबांपैकी दोन कुटुंबे अद्यापही उघड्या आकाशाखाली जीवन जगत...
