अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात गोवंश कत्तलीच्या तक्रारी; विहिंप-बजरंग दलाचे आठ दिवसांचे अल्टिमेटम कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जागा जमीनदोस्त करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व...
