अमळनेरमध्ये शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रारंभ; २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार उपक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय...
