दुष्काळ निवारणासाठी यंत्रणांनी तत्परतेने कामाला लागावे; आमदार अनिल पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश चार वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा; प्रत्येक विभागाने पर्यायी नियोजन ठेवण्याचे आवाहन.
अमळनेर : आबिद शेख तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे. कामातील तांत्रिक...
