अमळनेरकरांसाठी एसटी महामंडळाची दिवाळीची खास भेट! पुण्यासाठी नवीन जादा बससेवा सुरू; सायंकाळी ७ वाजता सुटणार बस.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या...
