एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! NCMC कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटासाठी मिळणार दिलासा; कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ.
अमळनेर/आबिद शेख महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासासाठी NCMC कार्डची अनिवार्यता लागू करण्याबाबत महामंडळाने...
