शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी पाटील तर व्हाइस प्रेसिडेंटपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर वर्चस्व कायम.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर तालुका शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर व्हाइस प्रेसिडेंटपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची...
