जळगावात वक्फ (दुरुस्ती) अधिनियम 2025 विरोधात हजारोंचा “जेल भरो” आंदोलन. राष्ट्रपतींकडे पाच मागण्यांचे निवेदन सादर; दोन हजार आंदोलनकर्त्यांचे स्वेच्छा आत्मसमर्पण..
जळगाव/प्रतिनिधी जळगाव वक्फ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील जी.एस. ग्राउंड येथे वक्फ (दुरुस्ती) अधिनियम 2025 विरोधात दोन तासांचे शांततापूर्ण पण...
