पळासदडे येथे चाऱ्याच्या गोठ्याला आग; अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण… अग्नीशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या आदेशाने चालक जाफर पठाण, फायरमन आकाश संदानशिव व लखन कंखरे यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर मिळवले नियंत्रण…
अमळनेर/आबिद शेख पळासदडे : येथील किशोर निंबा पाटील यांच्या चाऱ्याच्या गोठ्याला आज दुपारी ३.५५ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना...
