ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त १५१ वृक्ष लागवडीचा संकल्प; अल खिदमत ट्रस्ट व जयनिल फाऊंडेशनचा संयुक्त पुढाकार.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय अल...
