24 Prime News Team

टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त मानवसेवेचा उपक्रम; जिल्हा रुग्णालयात अन्नदान रुग्ण आणि नातेवाईकांना भोजनाचे वाटप; दोन जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

नंदुरबार/ प्रतिनिधी   सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या उपक्रमात जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसह...

अमळनेर–धार रस्त्याच्या १ कोटी ८८ लाखांच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; सौ. जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

अमळनेर–आबिद शेख अमळनेर : अमळनेर ते धार या ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याच्या सुधारणा कामाला अखेर सुरुवात होणार असून,...

न्यायिक प्रक्रियेतील समानतेचा मुद्दा ऐरणीवर; एकता संघटनेचे राष्ट्रपतींसह प्रमुखांना निवेदन बिल्किस बानो, मौलाना कलीम सिद्दीकी, उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या प्रकरणांचा उल्लेख; संविधानातील कलम १४ व २१ च्या अंमलबजावणीची मागणी.

जळगाव : न्यायव्यवस्थेतील समानता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत एकता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर...

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संपाचा एल्गार! समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक; संप यशस्वी करण्याचा अमळनेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा निर्धार.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : समान कामासाठी समान वेतन लागू करावे, या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी...

आमदार अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व; जयश्री पाटील बिनविरोध! भाजप उमेदवाराची माघार ठरली निर्णायक; जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात दमदार एंट्री, अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष.

अमळनेरात अवैध कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; ५७० किलो मांसासह ५० किलो कातडी जप्त! पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर पहाटे कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर : ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत अमळनेर पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून...

रवि ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन; २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! अत्याधुनिक डिझाइन्ससह पारंपरिक दागिन्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध; कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी आणि मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही.

चालत्या कारला अचानक आग; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! महाराणा प्रताप चौकातील घटना; इस्लामपुरा, मंगलादेवी चौकातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न.

मंगलमूर्ती चौकात बेशिस्त पार्किंगचा त्रास; वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण! प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरात अभिवादन; आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर मंथन आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा उपक्रम; जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांच्या लढ्याला उजाळा.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महानायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या...

You may have missed