अमळनेरमध्ये वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी ४० हजारांची लाच; महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; सहाय्यक अभियंत्यासह वरिष्ठ लिपिक व तंत्रज्ञाला रंगेहात पकडले.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर शहरात वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना...
