अमळनेरमध्ये अग्निशमन दलाची तत्परता; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! घराला लागलेल्या आगीत वृद्ध व्यक्तीची सुखरूप सुटका; फायरमनने आगीतून रोकडही वाचवली.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : शहरातील गांधीपुरा आणि सिंधी कॉलनी परिसरात सलग दोन ठिकाणी लागलेल्या आगींवर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने...
