तासखेड्यात स्मशानभूमीला मिळणार हिरवाईचे नवे रूप; ग्रामस्थांनी लावली ५० हून अधिक देशी वृक्षांची रोपे गावकऱ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार; वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही घेतली.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तासखेडा येथील ग्रामस्थांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. गावातील स्मशानभूमी...
