24 Prime News Team

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील; अमळनेरच्या रेणुकाताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली; शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून रेणुकाताईंनी मांडल्या २० प्रमुख मागण्या.

अंतर्ली येथे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान! बॉम्बे सुपर डॉलर हरभरा बियाण्याची केवळ ३० टक्के उगवण झाल्याचा आरोप; कृषी विभागाकडे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.

भोकर धरणाजवळील अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलली; नागरिकांचा संतप्त सवाल मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतरच कंपनीला आली जाग? आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टळली असती!

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर....

नांदेडमध्ये प्रथमच ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन ‘खुशनुमा जीवन – जीवन जगण्याची कला’ विषयावर विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

  नांदेड : आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताणतणाव, धावपळ आणि स्पर्धेमुळे मानवी जीवनातील मानसिक शांतता व आनंद हरवत चालला आहे. अशा...

अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रलंबित शासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याची संधी; तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : नागरिकांच्या विविध शासकीय तसेच नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी...

दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे सामाजिक भान! श्रमदानातून प्रगणे डांगरी-मारवड रस्त्यावरील खड्डे बुजविले प्रशासनाची वाट न पाहता युवकांचा पुढाकार; एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचे दर्शन.

अमळनेर/आबिद शेख  प्रगणे डांगरी : दिवाळीची सुट्टी म्हटली की आनंद, उत्साह आणि मौजमजा; मात्र या सुट्टीचा उपयोग समाजहिताच्या कामासाठी करत...

अमळनेरच्या घराघरांत दिवाळीची रोषणाई, मात्र रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांची नाराजी; बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अमळनेर शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून...

जळगावात जागतिक उर्दू दिन उत्साहात साजरा; उर्दू भाषेच्या सेवकांचा गौरव पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात उर्दू पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांचा सन्मान; अल्लामा इक्बाल यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण.

बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; नऊ विभागीय मंडळांमार्फत होणार परीक्षा.

दिवाळीच्या सणासाठी दागिन्यांच्या खरेदीवर श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्समध्ये खास ऑफर; घडणावळीवर थेट सूट.

अमळनेर/आबिद शेख    अमळनेर : दिवाळी, धनत्रयोदशी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सतर्फे आकर्षक सुवर्णखरेदी योजना जाहीर...

You may have missed