प्रभाग रचनेवर रहिवाशांचा आक्षेप : जापान जिन परिसर पुन्हा प्रभाग ५ मध्ये सामील करण्याची मागणी..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर :सन २०२५ मधील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरून अमळनेर शहरातील जापान जिन परिसरातील रहिवाशांनी तीव्र...
