अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्रला मंजुरीशेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होणार. सभापती अशोक पाटलांच्या प्रयत्नांना यश..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : -तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी (सीसीआय)केंद्राला अखेर मंजुरी मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार...
