सतीमातेचं दर्शन करून घरी निघाले, वाटेत काळाचा घाला. दुचाकीची गायीला धडक; पत्नी ठार, पती जखमी..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर –नवरात्रोत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी सतीमातेचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. दुचाकी गायीला धडकल्याने पत्नीचा जागीच मृत्यू...
