पत्रकार ते जनसेवक! — जितेंद्र ठाकूर नगराध्यक्ष पदासाठी रणसज्ज. स्पष्टवक्ते, निर्भीड पत्रकार आणि समाजाभिमुख कार्यकर्त्याच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर :शहरातील सुपरिचित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी...
