प्रभाग ९अ मध्ये ‘सेवा, विकास आणि विश्वास’चा संकल्प — सौ. मयुरी पंकज साळी उमेदवार म्हणून उभ्या..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर :अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागातील सुख-दुःखात, अडचणीत, संकटसमयी मदतीला धावून जाणारा तरुण कार्यकर्ता म्हणून पंकज अशोक साळी यांनी...
