डबल धमाका ऑफर्समुळे रवि ज्वेलर्स मध्ये ग्राहकांची तुफान गर्दी. आकर्षक सवलतींमुळे विक्रीत लक्षणीय वाढ; ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद..
अमळनेर | आबिद शेख शहरातील नामांकित व विश्वासार्ह रवि ज्वेलर्स येथे सुरू असलेल्या डबल धमाका ऑफर्समुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी...
