अमळनेरमध्ये Bhatia’s Mobileचा स्वातंत्र्यदिन धमाकेदार ऑफर्ससह; ‘1 खरेदी, 4 फायदे’चा खास धडाका!

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर Since 1972 Bhatia’s Mobileकडून ग्राहकांसाठी आकर्षक आणि धमाकेदार ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. “देशाच्या आजादी का जश्न, खुशियों के अनगिनत ऑफर्स के संग!” या संकल्पनेसह मोबाईल खरेदीवर ग्राहकांना विविध फायदे मिळणार आहेत.


या विशेष ऑफरमध्ये ‘1 खरेदी, 4 फायदे’ देण्यात येत असून, मोबाईल खरेदीसोबत ₹5,999 किमतीची Premium Swiss Brand Neck मोफत दिली जाणार आहे. तसेच ₹6,999 किमतीचे Smart Gadgets आणि Power Bank, Smart Watch यांसारख्या आकर्षक भेटवस्तूंचाही समावेश आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी 2 वर्षांची वॉरंटी देण्यात आली असून, निवडक खरेदीवर ₹6,000 पर्यंत Instant Cashback मिळण्याची संधी आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर विशेष आकर्षण ठरत आहे.


Bhatia’s Mobile, पंजाब नॅशनल बँकेच्या बाजूला, पोस्ट ऑफिसजवळ, अमळनेर – 425401 येथे या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
संपर्क : 8888174244 / 8421070534

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed