महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘कर्वी ग्लॅमर’चा भव्य सोहळा; मिस्टर-मिस-मिसेस इंडिया प्लस साइज ब्यूटी पेजेंटचा ग्रँड फिनाले संपन्न.दै. मुंबई हलचलचे संपादक दिलशाद एस. खान यांचा सन्मान..
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भूमीवर पहिल्यांदाच देशातील सर्वात मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा मिस्टर, मिस आणि मिसेस इंडिया प्लस साइज ब्यूटी...
