एसटी चालक-वाहकांची ‘अल्को टेस्ट’ सक्तीची; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम..
आबिद शेख/अमळनेर राज्य परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना...
