अमळनेरात भव्य तिरंगा रॅलीने देशभक्तीचे स्फुरण; शिवसेनेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर: भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत, राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या भव्य तिरंगा रॅलीमुळे अमळनेर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना...
