पारस गोल्ड सुवर्ण पेढी दिवाळीसाठी सज्ज; प्रीमियम दागिन्यांची मजुरी फक्त 6.99 टक्के धनत्रयोदशी व दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी आकर्षक संधी; 22 कॅरेट हॉलमार्क दागिन्यांची भव्य व्हरायटी उपलब्ध.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील पारस गोल्ड सुवर्ण पेढी ग्राहकांच्या...
